You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः स्थलांतरित मजूर आक्रमक का झालेत?
Published
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या पहिल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलला संपत होती. त्याआधीच काही दिवस रेल्वे सुरू होणार असे फेक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरले होते.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तशी बातमीही दिली. त्यामुळे लोक बाहेर पडले, असं नवाब मलिक यांच्यासारखे सत्ताधारी म्हणत आहेत.
हेहीपाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)