मानसी जोशीबद्दल तुम्हाला किती माहीत आहे? खेळा ही क्विझ #BBCISWOTY

30 वर्षीय मानसी जोशी भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. पॅरा-बॅडमिंटनच्या जागतिक स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलंय. ऑगस्ट 2019मध्ये तिने जागतिक विजेतेपद मिळवलं होतं.
मानसीला यंदा BBC Indian Sportswoman of the Year या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
पण तुम्हाला तिच्या प्रवासाविषयी किती माहितीये? पाहा तिची प्रेरणादायी कहाणी बीबीसी मराठीवर आणि खेळा ही क्विझ.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















