You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या 9 कारणांमुळे मुंबईत दरवर्षी तुंबतं पाणी
Published
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांच्या दैनंदिन कामकाज कोलमडलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात किमान एकदा तरी मुंबईची अवस्था अशीच होते, असं निरीक्षण आहे. पण हे असं का घडतं?
पण एके काळी 'पूर्वेकडचं लंडन' अशी ख्याती असलेल्या या शहराची अवस्था वर्षागणिक बिकट होत चाललेली दिसते. या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत. पाहू या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)