अहमदाबादेत रंगला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

Published

अहमदाबादेत सध्या पतंग महोत्सव सुरू आहे. विविध रंगाचे आणि विविध ढंगाचे पतंग उडवण्यासाठी इथं जगभरातून पर्यटक आले आहेत. कॅमेऱ्याच्या नजरेतून बघा हा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)