महाराष्ट्रात औरंगजेब पुन्हा डोकं का वर काढतोय?
महाराष्ट्रात औरंगजेब पुन्हा डोकं का वर काढतोय?

Published
गेला काही काळ महाराष्ट्रात अचानक धार्मिक तणावाच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. यातील अनेक घटनांच्या मुळाशी औरंगजेब हा विषय होता. अचानक महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चर्चांमध्ये औरंगजेब केंद्रस्थानी का आला आहे? यावरून होणारे वाद आणि प्रसंगी हिंसाचार नेमकं कशाचं द्योतक आहेत?
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट - नितीन नगरकर
एडिटिंग - शरद बढे
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



