डोळे येणं म्हणजे काय? त्यापासून वाचायचं कसं? | सोपी गोष्ट 909
डोळे येणं म्हणजे काय? त्यापासून वाचायचं कसं? | सोपी गोष्ट 909
Published
आजकाल तुमच्याही आसपास लोक असा चष्मा घालून फिरताना दिसतील तर त्यांना उगाच शेकहँड किंवा गळाभेट करू नका. त्यांना डोळे आलेले असतील तर?
हे डोळे येणं म्हणजे नक्की काय? हा आजार सध्या वेगाने का पसरतोय? आणि त्यावर उपचार काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



