You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरिहा शहा प्रकरणात जर्मनीच्या बर्लिन कोर्टात नेमकं काय घडलं?
अरिहा शहा प्रकरणात जर्मनीच्या बर्लिन कोर्टात नेमकं काय घडलं?
Published
धारा आणि भावेश शहा यांच्या अडीच वर्षांच्या अरिहा शहा या मुलीचा ताबा जर्मनीच्या बर्लिन कोर्टाने तिच्या आई वडिलांकडे न देता ‘जर्मन चाईल्ड सर्व्हिसकडे’ ठेवला आहे.
अरिहा सात महिन्यांची असताना तिला योनी भागाजवळ काही जखमा दिसून आल्या होत्या.