पत्नीच्या स्मरणार्थ पतीने सुरू केली स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका

व्हीडिओ कॅप्शन, खास गरीब मुलांसाठी सुरू केलेल्या या लायब्ररीची दारं सगळ्यांसाठीच खुली असतात.
पत्नीच्या स्मरणार्थ पतीने सुरू केली स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका
Published

जयंतीभाई पटेल यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ घरातच लायब्ररी सुरू केली.

खास गरीब मुलांसाठी सुरू केलेल्या या लायब्ररीची दारं सगळ्यांसाठीच खुली असतात. जयंतीभाई गुजरातच्या वलसाडमध्ये राहतात.

हेही वाचलंत का?