शेळ्यांच्या कातडीपासून बनवलेला ड्रम फक्त महिलाच का वाजवतात?
शेळ्यांच्या कातडीपासून बनवलेला ड्रम फक्त महिलाच का वाजवतात?
Published
आफ्रीकेतील तौरेग समुदायात एक ड्रम फक्त महिलाच वाजवतात. हा ड्रम शेळ्यांच्या कातडीपासून बनवला जातो.
उंटांची परेड आयोजित केल्यावर हा ड्रम वाजवला जातो. तेव्हा उंटांच्या टापांच्या तालावर टेंडे ड्रम वाजवला जातो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.