You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये चालेल ही 6-सीटर इलेक्ट्रिक बाईक
मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये चालेल ही 6-सीटर इलेक्ट्रिक बाईक
Published
एका तरुणाने जुगाड करून ही 6-सीटर इलेक्ट्रिक बाईक बनवलीय.
उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील असद अब्दुल्लाने बनवलेल्या या बाईकची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होतेय. उद्योगपती आनंद महिंद्रांनीही या ‘जुगाड बाईक’चं कौतुक केलंय.
काय आहे या बाईकमध्ये खास?
पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)