शाळेत जायला निघालेल्या मुलीवर ॲसिड हल्ला

व्हीडिओ कॅप्शन, शाळेसाठी निघालेल्या मुलीवर दोघांनी ॲसिड टाकलं आणि पुढे काय झालं?
शाळेत जायला निघालेल्या मुलीवर ॲसिड हल्ला
Published

दिल्लीत 17 वर्षांच्या शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला झाला. बाईकस्वार दोघांनी मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं.

शाळेत जात असताना तिच्यावर हा हल्ला झाला. पीडित मुलीच्या लहान बहिणीने घरी येऊन घडलेला प्रकार सांगितला. मुलीवर उपचार सुरू असून ती प्रतिसाद देत आहे.

हेही पाहिलंत का?