शुबमन गिलने केला 'हा' विक्रम
शुबमन गिलने केला 'हा' विक्रम
Published
शुबमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध १ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात चमत्कार घडवलाय. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच वनडेत द्विशतकी खेळी साकारणाऱ्या शुबमन गिलने अहमदाबाद इथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 लढतीत शतकी खेळी साकारलीय. या शतकी खेळीबरोबरच शुबमन गिलने काही विक्रमही आपल्या नावावर जमा केलेत.





