उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेत सुधीर मुनगंटीवारांनी मारला टोमणा

उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेत सुधीर मुनगंटीवारांनी मारला टोमणा
Published

विधानपरिषदेत आलेल्या उद्धव ठाकरेंना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक टोमणा मारला. यावेळी उद्धव ठाकरेंनीही त्यांना खूण करून त्यावर प्रतिसाद दिला.

हेही पाहिलंत का?