महाराष्ट्रात मान्सून 23 जूनपर्यंत आगेकूच करण्याची शक्यता, उष्णतेसाठी इथे ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून 23 जूनपर्यंत आगेकूच करण्याची शक्यता, उष्णतेसाठी इथे ऑरेंज अलर्ट
Published

मान्सूनची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रात पाऊस हळूहळू सक्रीय होतो आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज 21 जूनच्या सकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

पुढच्या दोन तीन दिवसांत किनारी प्रदेशात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)