महिलांवरील अतिप्रसंग रोखणारं स्मार्ट जॅकेट पाहिलंत का?
महिलांवरील अतिप्रसंग रोखणारं स्मार्ट जॅकेट पाहिलंत का?
Published
गोरखपूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील मुलांनी हे स्मार्ट जॅकेट तयार केले आहे. महिलांना चुकीचा स्पर्श करणाऱ्याला या जॅकेटमधून इलेक्ट्रिक करंट बसू शकतो.
हा करंट ते 4000 व्होल्ट्सपर्यंत बसू शकतो. कामावरून रात्री उशिरा येणाऱ्या महिलांना याचा खास उपयोग होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
पाहूया हे स्मार्ट जॅकेट नेमकं आहे तरी कसं?



