फुकटात लोकांची घरं स्वच्छ करून ती व्हायरल झाली...

व्हीडिओ कॅप्शन, लोकांची घरं फुकटात स्वच्छ करून ती व्हायरल झाली...
फुकटात लोकांची घरं स्वच्छ करून ती व्हायरल झाली...
Published

ऑरी कटरीना टिकटॉकवर व्हीडिओ करत आली आहे. घरं स्वच्छ करतानाचे व्हीडिओ टाकून ती टिकटॉकवर प्रसिद्ध झाली आणि आता लोक तिच्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी मदत मागतात.

ऑरी फुकटात घरं का स्वच्छ करून देते? काय आहे तिची गोष्ट?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)