नवीन संसद भवन आतून असं आहे, पाहा ताजा व्हीडिओ

नवीन संसद भवन आतून असं आहे, पाहा ताजा व्हीडिओ
Published

नवीन संसद भवनाची पहिली दृश्यं जारी करण्यात आली आहेत. 28 मे 2023 ला ही संसद खुली होते आहे.

ही 4-मजली इमारत HCP डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटने डिझाईन केली आहे आणि टाटा प्रोजेक्ट्सने बांधली आहे. यासाठी एकूण 970 कोटी रुपये खर्च आला.

नवीन संसदेत लोकसभेची एकूण आसन क्षमता 888 असेल तर नवीन राज्य सभेची एकूण आसन क्षमता 384 आहे.

पाहा ही आतली दृश्यं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)