मनिका बत्रा : टेबल टेनिसचं प्रेम जेव्हा लहान वयातच सुरू होतं

व्हीडिओ कॅप्शन, मनिका बत्रा : टेबल टेनिसचं प्रेम जेव्हा लहान वयातच सुरू होतं
मनिका बत्रा : टेबल टेनिसचं प्रेम जेव्हा लहान वयातच सुरू होतं
मनिका बात्रा
Published

मनिका बत्रा भारताची टेबल टेनिस खेळाडू आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये मनिकाने इतिहास घडवला.

आशिया कपमध्ये पदक जिंकणारी ती भारतीय महिला खेळाडू ठरली. मनिका पाच वर्षांचीही नव्हती जेव्हा तिच्या टेबल टेनिस प्रवासाला सुरुवात झाली.

BBC Indian Sportswoman of the Year 2022 पुरस्कार सोहळ्यात मनिकाचा सन्मान करण्यात आला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)