या ऊसतोड मजुरांनी वर्गणी गोळा करून शाळा का बांधली?

बीडमधल्या पोखरी गावातील 70 % गावकरी ऊसतोडीला जातात. त्यामुळे शाळागळतीचं प्रमाण जास्त आहे. शाळेची दुवस्थाही शाळा गळतीला कारणीभूत होती.
गावातील शाळेच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार प्रयत्न केल्याचं गावकरी सांगत होते. पण, तिथे कोणीच दाद न दिल्याने ऊसतोडीची उचल घेत या मजुरांनी लोकवर्गणीतून शाळा बांधण्याचा निर्णय घेतला.
'आपण नाही शिकलो पण आपली पुढली पिढी शिकावी' म्हणून ते धडपडतायत.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



