You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लाच घेतलेल्या नोटा 'त्या' अधिकाऱ्याने पोलिसांसमोरच गिळल्या
लाच घेतलेल्या नोटा 'त्या' अधिकाऱ्याने पोलिसांसमोरच गिळल्या
Published
या तलाठ्याने लाच म्हणून घेतलेले पैसे चावून चावून गिळले. पोलिसांनी लाच घेतांना रंगेहात पकडल्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने नोटाच गिळल्या.
ही घटना मध्यप्रदेशातील कटनीमधील आहे. गजेंद्र सिंग असं त्या नोटा खाणाऱ्या तलाठ्याचं नाव आहे. तलाठी गजेंद्र सिंगने जमीनीच्या मोजणीसाठी 4500 रुपयांची लाच मागितली होती. नेमकं प्रकरण काय? पाहा व्हीडिओ
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)