कचरा डेपोच्या पाण्यात 10 ते 12 तास राहिलेल्या नागपूरच्या लोकांनी सांगितली परिस्थिती

व्हीडिओ कॅप्शन, कचरा डेपोच्या पाण्यात 10 ते 12 तास राहिलेल्या नागपूरच्या लोकांनी सांगितली परिस्थिती
कचरा डेपोच्या पाण्यात 10 ते 12 तास राहिलेल्या नागपूरच्या लोकांनी सांगितली परिस्थिती
Published

जिथं सगळ्या नागपूरचा कचरा जमा होतो त्या भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या मागे असलेल्या तुळशीनगरमध्ये राहणाऱ्या पुष्पा रंभाड... तुळशीनगर ही 250 घरांची वस्ती.

20 जुलैला नागपुरात मुसळधार पाऊस झाला आणि डंम्पिंग यार्डचं काळं पाणी तुळशीनगर वस्तीत शिरलं... दोन दिवसानंतर आता लोक त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतायत.