महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
Published
महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळदार पावसानंतर अनेक नद्या दुथडीभरून वाहतायत. मुंबईतही सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली होती.
कोकण आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही दिवसांतही जोरदार सरी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.