You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमानाची मंदिराच्या घुमटाला धडक बसली आणि...
विमानाची मंदिराला टक्कर होऊन झालेल्या अपघातात एका पायलटचा मृत्यू झालाय.
मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातल्या चोरहटा इथे हा अपघात 5 जानेवारीच्या रात्री उशिरा घडला.
मुख्य पायलटसोबत असलेला प्रशिक्षणार्थी पायलट यात गंभीररीत्या जखमी झालाय. रीवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाची मंदिराच्या घुमटाला धडक बसली आणि हा अपघात झाला.
यात मंदिराचं आणि जवळच्या एका झाडाचं नुकसान झालंय. या अपघाताची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)