You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिंदे गटाचे खासदार म्हणाले, 'दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवावं आणि पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी'
शिंदे गटाचे खासदार म्हणाले, 'दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवावं आणि पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी'
Published
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद संसदेच्या सत्रात उमटतायत. एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील मानेंनी संसदेत सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. गृहमंत्री शाहा आणि पंतप्रधान मोदींनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी त्यांनी केली.