पाकिस्तान रेल्वे हल्ल्यात 100 जणांची सुटका, काय घडलं?
पाकिस्तान रेल्वे हल्ल्यात 100 जणांची सुटका, काय घडलं?
Published
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका सशस्त्र गटाने 400 पेक्षा जास्त प्रवाशांच्या एका ट्रेनवर हल्ला केला, आणि काही प्रवाशांना ओलीस ठेवलं.
क्वेट्टाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनवर बलुच लिबरेशन आर्मीने गोळीबार केला. ही ट्रेन दुर्गम सिबी जिल्ह्यात असताना या गटाने ट्रॅकवर बॉम्बस्फोट केला, आणि आता ट्रेनवर आपला ताबा असल्याचं सांगितलं.
नेमकं काय घडलं? सध्या काय स्थिती आहे? पाहा हा व्हीडिओ
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






