You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुलढाण्यातील केसगळती गव्हामुळे? संशोधक आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये वाद का झालाय?
बुलढाण्यातील केसगळती गव्हामुळे? संशोधक आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये वाद का झालाय?
Published
बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात झालेल्या केसगळतीवरुन सरकार आणि संशोधक यांच्यात वादाला तोंड फुटलंय.
प्रसिद्ध संशोधक पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केसगळतीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. याला पंजाबमध्ये पिकवलेला गहू कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
तर दुसरीकडे या प्रकरणाला दीड महिना उलटून गेला तरी अजूनही ICMR ने अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. उलट डॉ. बावस्कर यांच्या संशोधनावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापवराव जाधव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
- रिपोर्ट - नितेश राऊत
- एडिटिंग - राहुल रणसुभे