गुरांना पाणी मिळावं म्हणून त्यांनी टेकडी फोडून तलाव खणला
गुरांना पाणी मिळावं म्हणून त्यांनी टेकडी फोडून तलाव खणला
Published
अरवलीच्या टेकड्यांमध्ये कल्लू राम यांनी पहारीचे घाव घालून दगड फोडून हा तलाव खणलाय.
त्यांचा मुलगा वेद प्रकाश म्हणतो की गावकरी त्यांच्या वडिलांची चेष्टा करायचे. पण गायी गुरांचा जीव जाणं बघवत नाही म्हणून कल्लू राम यांनी नेटाने हा तलाव खणायचं काम पूर्ण केलं.





