सत्यपाल मलिकांना CBIने चौकशीसाठी का बोलावलं? सोपी गोष्ट 841

सत्यपाल मलिकांना CBIने चौकशीसाठी का बोलावलं? सोपी गोष्ट 841
Published

जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना त्या राज्यातल्या कथित रिलायंस इन्श्यूरन्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात.

काही दिवसांपूर्वीच द वायर या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमुळे सत्यपाल चर्चेत आले होते. मोदींचे निकटवर्तीय असलेले लोक दोन फाईल्स पास करण्यासाठी लाच देऊ इच्छित होते, असा मलिक यांचा दावा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे?

संशोधन – अभिनव गोयल

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)