You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट : राजेश एक्सपोर्ट्सवर SEBI ने कारवाई का केली? LIC ची गुंतवणूक असलेली कंपनी चर्चेत
सोपी गोष्ट : राजेश एक्सपोर्ट्सवर SEBI ने कारवाई का केली? LIC ची गुंतवणूक असलेली कंपनी चर्चेत
Published
पण या कंपनीच्या आर्थिक कागदपत्रांमध्ये तब्बल 15.15 लाख कोटींची तफावत असल्याचं सेबीनं जाहीर केलं. त्यानंतर या कंपनीविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सेबीनं या कंपनीवर कारवाई का केली आणि एलआयसीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? जाणून घ्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)