मुंबईसारखी शहरं भारताची वाढती लोकसंख्या कशी पेलणार?

मुंबईसारखी शहरं भारताची वाढती लोकसंख्या कशी पेलणार?
Published

2023 च्या मध्यापर्यंत भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल असं संयुक्त राष्ट्रांचा अहवाल सांगतो.

ग्रामीण भागातून शहरांकडे होणाऱ्या स्थलांतराच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी लाखो भारतीय खेड्यांमधून शहरांत येतात.

बीबीसी प्रतिनिधी बार्बरा प्लेट अशर यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)