रोमिओ अँड ज्युलिएट नाटक, मृत्यूचं दृश्य आणि स्टेजवर मांजराची एन्ट्री

रोमिओ अँड ज्युलिएट नाटक, मृत्यूचं दृश्य आणि स्टेजवर मांजराची एन्ट्री
Published

रोमिओ अँड ज्युलिएटच्या प्रयोगात स्टेजवर आलेली मांजर प्रचंड व्हायरल झाली आहे. तुर्कीमध्ये या नाटकाचा प्रयोग होता. शेवटचा अंक सुरू होता...रोमिओचा मृत्यू झालेला, पण स्टेजवर आलेल्या मांजराने वेगळाच धुमाकूळ घातला.

पण इम्पेरियल रशियन बॅले कंपनीच्या कलाकारांनी याचा कोणताही परिणाम होऊ न देता प्रयोग सुरू ठेवला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)