EVM आणि ‘मतांच्या घोळांवर’ निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची सविस्तर मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, EVM आणि ‘मतांच्या घोळांवर’ निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची सविस्तर मुलाखत
EVM आणि ‘मतांच्या घोळांवर’ निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची सविस्तर मुलाखत
Published

महाराष्ट्राचा निकाल लागून एक आठवडा झाला असला तरीही, मतमोजणी आणि EVM छेडछाडीचे आरोप कमी होण्याचं नाव नाही घेत.

विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या तमाम शंकांवर बीबीसी मराठीने अतिरिक्त निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)