EVM वर शंका का घेतली जाते? संगणकतज्ज्ञ माधव देशपांडेंची सविस्तर मुलाखत
EVM वर शंका का घेतली जाते? संगणकतज्ज्ञ माधव देशपांडेंची सविस्तर मुलाखत
Published
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून EVM आणि मतांच्या आकड्यांवर विरोधकांकडून शंका उपस्थितीत केली जात आहे.
EVM वर शंका का घेतली जाते?
बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी संगणकतज्ज्ञ माधव देशपांडेंशी संवाद साधला आहे.