हमासला शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य, मग गाझा युद्ध थांबणार का?

हमासला शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य, मग गाझा युद्ध थांबणार का?
Published

गाझा मध्ये पॅलेस्टिनी लोक जल्लोष करत आहेत, कारण ज्या संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबरला हल्ला केला होता, त्या हमासच्या हल्लेखोरांनी शस्त्रसंधीचा एक प्रस्ताव स्वीकारला आहे. याचा अर्थ असा की गेले साधारण सात महिने चाललेलं युद्ध, ज्यात आतापर्यंत हजारो मृत्यू झालेत, लाखो लोक विस्थापित झालेत, ते युद्ध कुठेतरी शमताना दिसेल.

पण पुढे काय होईल?

पाहा हा व्हीडिओ.