मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार
मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार
Published

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एकाने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 56 वर्षीय मनोज सहानी यांच्यावर 32 वर्षीय सरस्वती वैद्य यांच्या हत्येचा आरोप आहे.

मीरारोड परिसरातील गीता आकाशदीप या सोसयटीत ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री सोसायटीतील एका घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली.

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना सरस्वती यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.

शवाचे तुकडे करून ते किचनमध्ये तीन बादल्यांमध्ये भरून ठेवण्यात आल्याचं, त्यांच्या शेजाऱ्यांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)