You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिंगबदल करून 'या' शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थिनीशी केलं लग्न
लिंगबदल करून 'या' शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थिनीशी केलं लग्न
Published
राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका शाळेतील शिक्षिकेनं लिंगबदल शस्त्रक्रिया करुन आपल्या विद्यार्थिनीशी लग्न केलं आहे.
या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आधी मीरा आणि आता नाव आरव असलेल्या शिक्षकाने 4 नोव्हेंबरला कल्पनाशी लग्न केलं.