'शिव्या दिल्यावर केस होणार असेल, तर सर्वाधिक केसेस भाजप आयटी सेलवर व्हायला हव्या'; अभिजीत दिपकेंची टीका
'शिव्या दिल्यावर केस होणार असेल, तर सर्वाधिक केसेस भाजप आयटी सेलवर व्हायला हव्या'; अभिजीत दिपकेंची टीका
Published
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात सहभागी झालेल्या एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया देत भाजपला लक्ष्य केलं आहे.
अभिजीत दिपके यांनी शिव्या दिल्यावर केस होणार असेल, तर सर्वाधिक केसेस भाजप आयटी सेलवर व्हायला हव्या, अशी मागणी केली. जाणून घ्या ते नेमकं काय म्हणाले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)