'बुडबुड्यांची भिंत' कशी दूर करतेय प्लास्टिक प्रदूषण

'बुडबुड्यांची भिंत' कशी दूर करतेय प्लास्टिक प्रदूषण
Published

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे समुद्र, नदी, नाल्यांचं प्रदूषण वाढलं आहे.

हे प्रदूषण कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या एका चमूने या समस्येचा सामना करण्यासाठी 'द ग्रेट बबल बॅरियर' चा म्हणजे नदी नाल्यांमधील कचरा स्वच्छ करणाऱ्या बुडबुड्यांचा शोध लावला आहे.

नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅमच्या या बुडबुड्यांच्या मदतीने कालव्यांमधील कचरा साफ करून कालवे स्वच्छ ठेवण्याचं काम केलं जात आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)