हो, मी घराणेशाहीतून आले आहे; असं म्हणत जेव्हा सुप्रिया सुळेंनी भाजपला सुनावलं

व्हीडिओ कॅप्शन, सुप्रिया सुळेंनी जेव्हा भाजपवर लोकसभेत हल्लाबोल चढवला
हो, मी घराणेशाहीतून आले आहे; असं म्हणत जेव्हा सुप्रिया सुळेंनी भाजपला सुनावलं
सु्प्रिया सुळे
Published

घराणेशाहीवरून सुप्रिया सुळेंनी भाजपला लोकसभेत सुनावलं.

‘हो मी घराणेशाहीतून आले आहे’ असं म्हणत सुळेंनी NDA मधील राजकीय घराण्यांची यादी वाचली.

NCP म्हणजे ‘नॅचरली करप्ट पार्टी’ अशी टीका भाजपने केली मग सत्तेत का सहभागी करून घेतलं? असाही प्रश्न सुळेंनी विचारला.

हेही नक्की वाचा

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)