शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर कसे आले? अजित पवारांनी म्हटलं-
शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर कसे आले? अजित पवारांनी म्हटलं-

फोटो स्रोत, Getty Images
Published
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार पुण्यात एकाच मंचावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. शरद पवारांची भूमिका लोकांना संभ्रमात टाकते आहे का या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
‘दादा आणि साहेब वेगळे नाहीत’ या विधानाबद्दलही अजित पवारांनी भूमिका मांडली. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी कुटुंब एकच आहे असंही अजित पवार म्हणाले.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



