सेंद्रिय पद्धतीने गूळ कसा तयार केला जातो?

सेंद्रिय पद्धतीने गूळ कसा तयार केला जातो?
Published

भारतात अनेक ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीचा गुळ तयार केला जातो. थंडीमध्ये गुऱ्हाळ्यात अशा सेंद्रिय पद्धतीने गुळ बनवताना पाहणं ही मेजवानीच असते.

मोठ्या कढईत ऊसाचा रस उकळला जातो. रस उकळताना वर आलेल्या मळीचा तवंग काढून टाकावा लागतो. एका विशिष्ठ तापमानात गरम केलेला रस घट्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते.

हेही पाहिलंत का?