मुलगी असल्यामुळे हर्षिताला आजीच्या शेवटच्या क्षणी तिच्या जवळ जाता आलं नाही...

मुलगी असल्यामुळे हर्षिताला आजीच्या शेवटच्या क्षणी तिच्या जवळ जाता आलं नाही...
Published

माझ्या आजीच्या मृत्यूने मी खचले होते. आमच्या दोघींमध्ये जिव्हाळ्याचं नातं होतं. मी प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असल्याची जाणीव ती मला नेहमीच करून द्यायची. मी माझ्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख माझ्या मनात होतंच, पण तिच्या जाण्याने मला काही गोष्टींची जाणीव झाली. जसं की, समाजात महिलांना भेदभावाची वागणूक दिली जाते हे मला तिच्या अंत्यसंस्कारावेळी समजलं. BBC She सीरिजमधला हा संपूर्ण व्हीडिओ नक्की पाहा.

हेही पाहिलंत का?