You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निवडणुकीत बोटावर लावतात ती शाई कुठे बनते? ती पुसली का जात नाही?
निवडणुकीत मतदान करायला आपण मतदान केंद्रावर जातो, त्या वेळी मतदान अधिकारी आपल्या बोटावर शाई लावतात.
ती शाई म्हणजे आपण आपलं बहुमूल्य मत नोंदवल्याची खूण असतेच, पण एकाच व्यक्तीने दुसऱ्यांदा कुठल्याही मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याचा प्रयत्न करू नये यासाठीही त्यामुळे मदत होते.
बीबीसी घेऊन येत आहे एक निवडणूक विशेष एक्सप्लेनर मालिका, पाहुणी निवेदक शोनाली सोबत. शोनाली LGBTQIA+ लोकांच्या समस्यांवर काम करते आणि पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)