You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; कुणाला संधी? कुणाला धोका?
हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; कुणाला संधी? कुणाला धोका?
Published
शिवसेना आणि मनसे यांच्यातलं अंतरही आता कमी होण्याची चिन्हं आहेत कारण ठाकरे बंधू गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच राजकीयदृष्ट्या एकत्रित रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणार आहेत.
हिंदी भाषेच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू 5 जुलै रोजी एकत्रित मोर्चा काढणार असल्याची घोषणा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
यामुळे कुणाला संधी आहे? आणि कुणाचं आव्हान वाढेल?
विश्लेषण - दीपाली जगताप
एडिटिंग - राहुल रणसुभे