चंद्रावर लँड करणं अजूनही इतकं अवघड का आहे?
चंद्रावर लँड करणं अजूनही इतकं अवघड का आहे?
Published
अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, जपान आणि चीन या सगळ्यांचे यान चंद्राच्या दिशेने झेपावलेत. यापैकी अमेरिका आणि चीनला आतापर्यंत चांगलं यश आलेलं दिसलंय.
पण भारत, इस्रायल आणि आता जपानच्या पदरी निराशा आली आहे.
मग अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? पाहा ही सोपी गोष्ट.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



