वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत का? सोपी गोष्ट 900

व्हीडिओ कॅप्शन, वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत का? सोपी गोष्ट 900
वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत का? सोपी गोष्ट 900
Published

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती.

चकचकीत दिसणाऱ्या या आधुनिक ट्रेन्स भारतात सोशल मीडियावर तर लोकप्रिय झाल्या आहेत.

पण प्रत्यक्षात अनेक मार्गांवर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे.

लेखन – चंदन जजवाडे

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)