उद्धव ठाकरे गटाचे 6 आमदार आमच्या संपर्कात - संजय शिरसाट

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव ठाकरे गटाचे 6 आमदार आमच्या संपर्कात - संजय शिरसाट
उद्धव ठाकरे गटाचे 6 आमदार आमच्या संपर्कात - संजय शिरसाट
Published

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही बाजूंचा आग्रह आहे की निकालात आपलीच बाजू ग्राह्य धरली गेली आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं.

हेही पाहिलंत का?