You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई बुलेट ट्रेनसाठीचं बांधकाम करताना घरांना तडे, रहिवाशांच्या तक्रारी
मुंबई बुलेट ट्रेनसाठीचं बांधकाम करताना घरांना तडे, रहिवाशांच्या तक्रारी
Published
पालघर जिल्ह्यातील जलसारमध्ये आदिवासीं पाड्यांमधील घरांना तडे पडतायत. बुलेट ट्रेनसाठी बोगद्याचं काम जवळच सुरू असल्याने भूसुरुंगाच्या कंपनाने घरांना हादरे आणि तडे जात असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर