You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणेकर म्हणतात, 'दरवर्षी पाणी भरतं, घर बदलायची आमची ऐपत आहे का?'
पुणेकर म्हणतात, 'दरवर्षी पाणी भरतं, घर बदलायची आमची ऐपत आहे का?'
Published
मुसळधार पावसानंतर पुण्याच्या एकता नगरी भागात पाणी साचलं. यातून लोकांची आणि प्राण्यांचीही सुटका केली गेली. पण तरीही लोक इथून पर्यायी व्यवस्था केलेल्या ठिकाणी जातानाही दिसत नाहीत. लोकांचं याबद्दल काय म्हणणं आहे? पालिका प्रशासनाकडून काय व्यवस्था केली जात आहे? प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा रिपोर्ट