भारी हॉलिडे पॅकेजचं आमिष दाखवून त्याने लाखोंना गंडा घातला

भारी हॉलिडे पॅकेजचं आमिष दाखवून त्याने लाखोंना गंडा घातला
Published

उच्चभ्रू पार्टीमध्ये युरोप टूरची आयडिया देऊन अनेकांना बुकिंग करायला भाग पाडलं आणि जेव्हा लोक परदेशात पोहोचले तेव्हा पुढची कोणतीच बुकिंग झालेली नसल्याचं समोर आलं.

ब्राझीलमध्ये अनेकांनी राफाएल बेस्सा नावाच्या टूर एजंटबद्दल अशी तक्रार केली आहे. जगात डिजिटल ट्रॅव्हल स्कॅम वाढत चाललेत, असं संयुक्त राष्ट्रांनीही सांगितलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)